राजू शेट्टींचा आरोप

By Admin | Updated: August 1, 2015 02:15 IST2015-08-01T02:15:10+5:302015-08-01T02:15:10+5:30

आमदार जयंत पाटील यांनी ज्यांच्याबरोबर दोस्ती केली, त्यांच्या संस्था काढून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांच्याबाबत तसेच घडले आहे. जत येथील डफळे साखर

Raju Shetti's charge | राजू शेट्टींचा आरोप

राजू शेट्टींचा आरोप

सांगली : आमदार जयंत पाटील यांनी ज्यांच्याबरोबर दोस्ती केली, त्यांच्या संस्था काढून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांच्याबाबत तसेच घडले आहे. जत येथील डफळे साखर कारखानाही त्यांनी ताब्यात घेतला आहे. अशा मंडळींपासून येथील जनतेने चार हात लांब राहावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.

Web Title: Raju Shetti's charge