शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात मुसळधार

By admin | Updated: June 17, 2015 02:57 IST

नैऋत्य मोसमी पावसाला देशात आगेकूच करण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मुंबई/पुणे : नैऋत्य मोसमी पावसाला देशात आगेकूच करण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे गावात ढगफुटी झाली. पालघरला सर्वाधिक ७० मिमी पावसाची नोंद झाली. मान्सून राज्यात सक्रीय असल्याने कोकणात सर्वदूर तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस झाला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील ४८ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील पाष्टे गावात सोमवारी रात्री १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. ढगफुटीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी गावातील २० ते २५ घरात शिरले. चार घरे पडली आहे. साक्री तालुक्यातील डुक्करझिरे येथे वीज पडून तीन मुली जखमी झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)