शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या ‘टेकआॅफ’लाही विरोध!

By admin | Updated: September 13, 2016 01:28 IST

पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात दुसऱ्यांदा विमानतळासाठी पाहणी झाल्याने आता येथील शेतकरीही विरोधाची भाषा करू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांबरोबरच विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. पुरंदर तालुक्याची संपूर्ण देशात गोड, चवीष्ट अंजीर व अवीट गोडीची सीताफळे अशी असणारी ओळख यामुळे पुसणार असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जागेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. या ठिकाणच्या पडीक व गायरान जागेवर विमानतळ व्हावे, फळबागांच्या क्षेत्रांचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात माळरान क्षेत्र असल्याने विमानतळ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, हा परिसर गोड, चवीष्ट अंजीर, अवीट गोडी असणारी सीताफळे यासाठी देशात प्रसिद्ध आहे. फळबागेसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. येथील सर्वसामान्य शेतकरी याच फळबागेच्या जोरावर तग धरून उभा आहे. पाणी कमी पडू नये, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेततळीही केलेली आहेत. यातूनच उत्पादन वाढवले आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांबरोबर विविध संघटना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. (वार्ताहर)धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल, परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना