शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभेसाठी वेळेवर अनुमती मिळणार नाही

By admin | Updated: January 26, 2017 02:27 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ४८ तासांपूर्वी निवडणूक विभाग व पोलीस विभागाकडून अनुमती घ्यावी लागणार आहे

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ४८ तासांपूर्वी निवडणूक विभाग व पोलीस विभागाकडून अनुमती घ्यावी लागणार आहे. जाहीर प्रचारसभेसाठी वेळेवर अनुमती मिळणार नाही. प्रचारासाठी आलेल्या प्रचारकांना प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर किंवा त्यांच्याविषयी पोलिसांना संशय असल्यास, अशा व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वास्तव्य न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक उमेदवाराला आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला प्रशिक्षित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शौचालयाचा वापर आवश्यक स्थानिक स्वराज्य संस्थेचा उमेदवार होण्यासाठी उमेदवाराकडे शौचालय असणे आवश्यक असून, त्याचा वापर करीत असायला हवा. अन्यथा उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही. याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे.एका प्रभागात एका जागेवरच लढता येईलच्एका उमेदवाराने एका प्रभागातील एकापेक्षा जास्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यास, छाननीच्या वेळी कोणत्या जागेची निवडणूक लढवायची आहे, या विषयी उमेदवाराची लेखी इच्छा विचारात घेण्यात येईल. लेखी हमी न दिल्यास, प्रथम दाखल केलेला उमेदवारी अर्ज विचारात घेतला जाणार आहे.