शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात दूरशिक्षणालाच प्राधान्य

By admin | Updated: June 7, 2015 02:45 IST

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे.

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे. भविष्यात या शिक्षणपद्धतीलाच प्राधान्य दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दृकश्राव्य व ग्रंथनिर्मिती केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. ‘यशवाणी’ या वेबरेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात बदल झाला असल्याचे स्पष्ट केले. ‘लोकमत’द्वारे घेतली माहितीराज्यपाल सी. विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात पालकमंत्री गिरीश महाजन व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’मध्ये स्वच्छता मोहिमेचे प्रसिद्ध झालेले वृत्तांकन राज्यपालांना आवर्जून सादर केले.पालकमंत्र्यांसाठी राज्यपाल ताटकळलेकोणतीही बैठक असो वा कार्यक्रम, तेथे उशिरा पोहोचण्याचा कित्ता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चक्क राज्यपालांच्या कार्यक्रमातही गिरवला. पालकमंत्री उशिरा पोहोचल्याने खुद्द राज्यपालांना कोनशिला अनावरणासाठी काही मिनिटे ताटकळावे लागले.