शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या वाढली, लोकल फे-या वाढवा!

By admin | Updated: February 11, 2015 06:20 IST

मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात

मुंबई : मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे लोकलने प्रवास करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रवास सुकर होण्यासाठी लोकल फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी एकमुखी मागणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्याचप्रमाणे स्थानकांवर चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी करतानाच गरजेनुसार स्थानकांवर प्रसाधनगृह बांधण्यात यावे, अशी मागणीही खासदारांकडून करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सीएसटी येथील मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत खासदार कपिल पाटील, राहुल शेवाळे, हुसेन दलवाई, किरीट सोमय्या, श्रीरंग बर्णे तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी खासदारांकडून आपल्या विभागातील रेल्वे प्रश्नासंबंधित मागण्यांचे निवेदन रेल्वेला सादर करण्यात आले. रेल्वेच्या जमिनींवर अतिक्रमण झाले असून, हे अतिक्रमण हटवून रेल्वेने आपली जमीन ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी आपले प्रकल्प यशस्वीपणे राबवावेत, अशी सूचना या वेळी खासदारांनी केल्या. (प्रतिनिधी)