शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया लवकरच

By admin | Updated: May 26, 2014 01:08 IST

दहावीचे निकाल जाहीर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी अनेक विद्यार्थ्यांंंकडून ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमांबद्दल विचारणा सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी राहणार

तंत्रशिक्षण संचालनालय : अधिकार्‍यांनी दिले संकेत

नागपूर : दहावीचे निकाल जाहीर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असला तरी अनेक विद्यार्थ्यांंंकडून ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमांबद्दल विचारणा सुरू झाली आहे. प्रवेशप्रक्रिया नेमकी कशी राहणार व कधीपासून सुरू होणार याबद्दल विद्यार्थ्यांंंमध्ये उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांंंची ही प्रतीक्षा लवकरच संपेल व लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे संकेत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत.‘एआरसी’

प्रवेशअर्ज दाखल करणे, कागदपत्रे सादर करणे व अर्जाचे सत्यापन करणे इत्यादी बाबींसाठी नागपूर विभागात २४ महाविद्यालयांत

प्रवेशाचे प्रमुख टप्पे

-माहिती पुस्तिकेची विक्री

-ऑनलाईन अर्ज भरणे

-कागदपत्रांची पडताळणी

-अर्जाचे सत्यापन

-केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी

(कॅप) ऑनलाईन यादी

-

पसंतीक्रम भरणे

-तीन फेर्‍यांसाठी यादी

-प्रत्यक्ष प्रवेश

-रिक्त जागांसाठी

 

‘एआरसी’ (अप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट सेंटर) उघडण्यात येणार आहेत. यात नागपुरातील शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे.(प्रतिनिधी)‘कॅप’च्या फेर्‍यांसाठी ‘कौन्सिलिंग’ फेरी

दहावीनंतर अकरावीत प्रवेश न घेता पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपल्या करिअरचा मार्ग शोधणार्‍या विद्यार्थ्यांंंची संख्या फार मोठी आहे. निकाल लागण्याअगोदरपासूनच विद्यार्थ्यांंंची विचारपूस करायला मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. या प्रवेशप्रक्रियेत शासकीय, खासगी संस्थांचा समावेश असेल अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. यंदा होणार्‍या प्रवेशप्रक्रियेत अभियांत्रिकीप्रमाणेच तीन प्रमुख व एक कौन्सिलिंगचा राऊंड घेतला जाईल तर २७ अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य पातळीवरील गुणवत्तेनुसार असतील. ही प्रवेशप्रक्रिया एकूण ६९ निरनिराळ्या अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येईल. यात सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स यांच्याप्रमाणे पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चर, ट्रॅव्हल अँन्ड टुरिझम या अभ्यासक्रमांना देखील चांगलाच प्रतिसाद असतो, असे दिसून आले आहे.

विभागात २४