शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा चौकशी अहवाल फुटला?

By admin | Updated: October 26, 2015 02:37 IST

निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा आहे

जळगाव/नाशिक : निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा गोपनीय चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा आहे. रविवारी सोशल मीडियावर हा १३ पानी अहवाल व्हायरल झाला. पोलिसांनी मात्र तो अधिकृत अहवाल नसल्याचा दावा केला आहे. सादरे यांनी १६ आॅक्टोबरला नाशिक येथे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू व्यापारी सागर चौधरी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी एक चौकशी पथक तयार केले. विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीतसिंग यांनीही विभागीय चौकशी सुरू केली होती. त्यात रायते यांची नाशिक येथे बोलावून चौकशी केली, तर डॉ.सुपेकर यांचेही लेखी म्हणणे घेतले आहे. हा चौकशी अहवाल सोमवारी महासंचालकांना सादर केला जाणार होता. त्यापूर्वीच रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेला अहवाल त्यांचाच असल्याची चर्चा सुरू झाली. (प्रतिनिधी)