शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंना मारणाऱ्यांना गोळ्या घाला - उदयनराजे

By admin | Updated: February 23, 2015 02:35 IST

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसे समाज प्रबोधनाचे काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणे ही शोकांतिका आहे.

पुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसे समाज प्रबोधनाचे काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणे ही शोकांतिका आहे. सरकार कोणते होते, याच्याशी मला देणे-घेणे नाही. पानसरेंचे मारेकरी सापडल्यास त्यांना तातडीने गोळ्या घाला, असे मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक होते हीच भूमिका पानसरेंनीही मांडली, असे सांगून ते म्हणाले, सध्या पोलिसांचा वचकच राहिला नाही. मारेकरी सापडत नाहीत. सापडले तर त्यांना जामीन मिळतो. पहिल्यांदा आपले कायदे कडक करायला हवेत....तर नक्षली चळवळीचे नेतृत्व करेनजमीन सुधारणा विधेयकाचा मुद्दा आता पेटणार आहे. मी याबाबत तज्ज्ञांशी आणि चहावाल्यांशीही चर्चा केली. चहावाल्यांचाही याला विरोध आहे. इतरांसाठी एमपी म्हणजे मेंबर आॅफ पार्लमेंट (खासदार), पण मी म्हणजे मिलिट्री पोलीस. इतका राग येतोय की, नक्षली चळवळीचे नेतृत्व करायला मागेपुढे बघणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले.