शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद वाटपासाठी लागेल आता परवानगी

By admin | Updated: August 19, 2014 02:45 IST

गणोशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून येणारा खवा, दुग्धजन्य पदार्थ तसेच उत्सवात तयार होणा:या प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) लक्ष असणार आहे.

पुणो : गणोशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर परराज्यातून येणारा खवा, दुग्धजन्य पदार्थ तसेच उत्सवात तयार होणा:या प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) लक्ष असणार आहे. सार्वजनिक गणोश मंडळांना महाप्रसादासाठी एफडीएचा परवाना आवश्यक ठरणार आहे.
उत्सवाच्या काळात प्रसादात दुग्धजन्य पदार्थाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. भेसळयुक्त पदार्थाची विक्री झाल्याच्या घटना व प्रसाद तयार करताना स्वच्छतेची काळजी न घेतल्याने विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर मिठाई दुकानांवर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती एफडीएचे सह-आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली आहे. 
परराज्यातील खवा व दुग्धजन्य पदार्थाची गोदामात साठवणूक केली जाते. त्यामुळे त्याच्यावरही लक्ष ठेवण्यात येईल. मिठाई दुकानदार व गणोश मंडळांची बैठक घेण्यात येणार असून, त्यात अन्नपदार्थ तयार करताना घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. परराज्यातून खव्याची खरेदी न करता स्वत: खवा बनवावा, अशी सूचनाही मिठाई उत्पादकांना देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
प्रसाद करण्यापूर्वी
च्अन्नधान्य खरेदीचे पक्के बिल, दुकानदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकाची नोंद ठेवावी.
च्प्रसाद वाटणा:यांची संपूर्ण माहिती ठेवावी. त्यांना मंडळाचा बॅच द्यावा.
च्स्वच्छता राखावी, शिळा प्रसाद वाटू नये.
च्प्रसाद तयार करणा:याचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकाची नोंद ठेवावी.