शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला सुसंगतीची गरज

By admin | Updated: September 18, 2014 00:47 IST

गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो.

मुनीश्री सुवीरसागर महाराज यांचे विचारनागपूर : गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपले कुटुंब, समाज आणि हे राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने चांगली संगत करावी. आज समाजात जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेता, प्रत्येकाला सुसंगतीची गरज आहे, असे उद्बोधन मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत केले. प्रवचनमालेत ‘सद्संगती से सदगती’ या विषयावर त्यांनी श्रावकांना उद्बोधित केले. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळातर्फे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला सुरुवात झाली आहे. या प्रवचनमालेत दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यात त्यांनी सुसंगतीवर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, मनुष्य चुकीच्या संगतीत असेल तर तो राक्षस बनतो. मात्र चांगली संगत त्याला देवरूप प्राप्त करून देऊ शकते. जगण्यातील साधेपणामुळे विचारात पवित्रता येते. साध्या वागण्यातून अधिक सुखाची प्राप्ती होते. आजचे युग आकर्षित करणारे आहे, जरा काही वेगळे दिसले, त्याच्या मोहात पडतो आहे. त्याचा परिणाम महिलांच्या पेहराव्यावर झाला आहे. पेहराव्यामुळे महिलांकडे वाईट नजरेने बघितले जाते. मात्र यात आपली मुलगी, घरची कुणीतरी स्त्री असेल, याचा विचार केला जात नाही. तरीही घरातूनच स्त्रियांना साध्या पेहराव्यासाठी आग्रह होणे गरजेचे आहे. बालपणी चांगले संस्कार झाल्यास, त्याचे चरित्र चांगले बनते, असे मुनीश्री म्हणाले. त्यांनी सेवा परम कर्तव्य यावरही उद्बोधन केले. मोठ्या संख्येने श्रावकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचनाला प्रमुख अतिथी म्हणून आ. दीनानाथ पडोळे, पोलीस उपायुक्त अरुण जगताप, नगरसेवक बंडू राऊत, कुलभूषण डहाळे, सुनील जैन, हिराचंद मिश्रीकोटकर, संतोष जैन, डॉ. विनय रोडे, कमलकांत गोंदवाले, कुणाल गडेकर, नीरज पळसापुरे, अमोल बंड, महावीर मिश्रीकोटकर, विजय सोईतकर आदी उपस्थित होते.