शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-चिपळूण डेमू दक्षिणेकडे रवाना होणार

By admin | Updated: October 9, 2015 00:58 IST

गणेशोत्सवादरम्यान सुरू करण्यात आलेली पनवेल-चिपळूण डेमू विशेष ट्रेन दक्षिणेकडे रवाना करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाल्यानेच हा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान सुरू करण्यात आलेली पनवेल-चिपळूण डेमू विशेष ट्रेन दक्षिणेकडे रवाना करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाल्यानेच हा निर्णय घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ही ट्रेन पनवेल-चिपळूण मार्गावर नियमित व्हावी, अशी मागणी प्रवाशांची होती. गणेशोत्सवात कोकणासाठी मध्य रेल्वेकडून २६0पेक्षा जास्त ट्रेन सोडण्यात आल्या. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी पनवेल-चिपळूण डेमू ट्रेनही सुरू करण्यात आली. अनारक्षित ट्रेन असल्यामुळे त्याचे भाडे ५0 रुपये आकारण्यात आले. एक एसी डबाही जोडला. पनवेलमध्ये ही ट्रेन रात्री साडे दहाच्या सुमारास येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. मुंबई किंवा ठाण्याला येण्यासाठी पनवेलहून रात्री लोकल नसल्याने या ट्रेनने येणे प्रवासी टाळत होते, असे सांगण्यात आले. गणेशोत्सवात सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत या डेमूला प्रतिसाद मिळाल्यानंतर मात्र त्यानंतर फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.