शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा पोहोचल्या, मात्र पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन बंद

By admin | Updated: October 11, 2016 15:03 IST

भगवानगडवर सभा घेण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दर्शनासाठी गडावर पोहोचल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ११ - भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडलेला असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र ठाम राहत भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारच्या सुमारास पंकजा गडाच्या पायथ्याशी पोहोचल्या. मात्र प्रचंड गर्दीमुळे त्यांना वर जाण्यास अडथळा निर्माण झाला.  महंत आणि पंकजा मुंडे यांच्या वादात सामान्य लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पंकजा दर्शनासाठी गडावर गेल्यामुळे सर्वसामान्यांसाठी समाधी दर्शन ठेवण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. 
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडला आहे.  गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावर दसऱ्याला कोणालाही भाषण करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर गंडांतर आले. ळाव्याला परवानगी मागितलेली जागा गडाचे अध्यक्ष नामदेवशास्त्री यांच्या नावावर असून त्यांनी या जागेवर कोणत्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे कळविल्याचे कारण पुढे करत पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी नाकारली. तसेच गडाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश सायंकाळी लागू केला आहे. मात्र, गडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी गावात मेळावा घेण्यास रात्री उशिरा पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी देण्यात आली आहे.