कला शाखा आणि सेल्फ फायनान्सव्यतिरिक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी सीए (चार्टर्ड अकाउंटंट), सीएस (कंपनी सेक्रेटरी) यांसारख्या अन्य पर्यायांचाही विचार करावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे ...
मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषी ...
जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स आॅक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सध्य ...
नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक् ...