सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, ...
त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले. ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघ ...
नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकड ...
लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर ...
तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर वैद्यकी ...
भंडारा तालुका कृषी कार्यालयात मंगळवारी रानभाजी महोत्सव आयोजित होता. जिल्हा जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. या जंगलात अविट चवीच्या अनेक रानभाज्या आहेत. वर्षानुवर्ष ग्रामीण भागात या भाज्यांची चव चाखली जाते. अलिकडे भंडारा शहरातील रस्त्यांवरही काही ग्रामीण ...