लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

यवतमाळात जणू अनलॉक - Marathi News | Unlocked in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात जणू अनलॉक

शुक्रवारी यवतमाळातील प्रमुख बाजारपेठच नव्हे तर गल्लीबोळातील दुकानांच्या समोरही खरेदीसाठी रांगा दिसून आल्या. दिवाळीला असणारी गर्दी शुक्रवारी यवतमाळकरांनी अनुभवली. खरेदीसाठी झालेली ही गर्दी पाहता लॉकडाऊन सात दिवसाचा जाहीर झाला की सात महिन्यांचा असा प्र ...

आपलीच रेती आपल्यासाठी ठरतेय महाग - Marathi News | Your own sand is too expensive for you | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आपलीच रेती आपल्यासाठी ठरतेय महाग

ऐन पावसाळ्यापुर्वी रेतीची ठिकठिकाणी डम्पिंग करून त्याची चोरीछुप्या मार्गाने विल्हेवाट लावली जाते. एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याने धाड घातलीच तर त्यापुर्वीच रेती तस्कराला याची माहिती मिळत असते. महसूल प्रशासनापेक्षा रेती तस्कारांची यंत्रणा तगडी आहे. वेळप् ...

ट्रकच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी - Marathi News | Two killed, one injured in truck accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रकच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी

बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. या ...

कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ - Marathi News | Covid Healthline for Corona Control | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’

जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे ...

दोघांची मात तर तिघांची पडली भर - Marathi News | Two were defeated and three were added | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोघांची मात तर तिघांची पडली भर

थोडी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असल्याने आतापर्यंत एकूण २१५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परले आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७७८७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवि ...

सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या - Marathi News | Rows were dug on a quarter of a lakh hectares | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सव्वा लाख हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

खरिपात यंदा जिल्ह्यातील एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली आहे. तर १ लाख ३० हजार हेक्टरवरील रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत. गुरूवारी (दि.२३) गोंदिया आणि गोरेगा ...

पट्टा पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल - Marathi News | Farmers' tendency towards lease system | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पट्टा पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल

प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष् ...

२८ नागरिकांना ठोठावला दंड - Marathi News | 28 citizens fined | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२८ नागरिकांना ठोठावला दंड

सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्ण ...

‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा - Marathi News | Quickly de-recognize 'that' school | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘त्या’ शाळेची मान्यता त्वरीत रद्द करा

आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके ...