मेळघाटातील हरिसाल येथे मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी धागेदोरे असलेली कागदपत्रे, कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिव ...
कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई ...
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांचे जीव धोक्या ...
भंडारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली. जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला. यामुळे रुग्णांसह नातेवाईकही भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत गत आठवडाभरापासून दिलासादायक चित्र निर्माण होत आहे ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम ...
चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण २ मे २०२० रोजी आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीस लागली. परंतु, प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या घटली होती. परंतु पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल ...
गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रूग्णांसाठी ऑक्सिजनची गरज भासत हाेती. भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध हाेत नसल्याने हे रूग्ण गडचिराेली येथे रेफर केले जात हाेते. काही रूग्ण अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचविण्यात आराेग्य यंत्रण ...
जिल्ह्यात रविवारी (दि. २५) ६१६ बाधितांनी कोरोनावर मात केली; तर ६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ बाधितांचा उपचारांदरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ६१६ बाधितांमध्ये सर्वाधिक ३२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ८ ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लक्षणे दिसताच वेळीच कोरोना चाचणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यापासून आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी करीत आहे. त्यांच्याच आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे मागील काही ...