Nagpur News सोशल मीडियावर सुरू असलेला हा किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: कोरोना महामारीनंतर सोशल मीडियावर असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे, यामध्ये लहान मुलांचा सहभाग भीती निर्माण करणारा आहे. ...
सन २०१८ ते २०२० या कार्यकाळात आंबेकर यांनी नियमबाह्य कारभाराचा कळस गाठला. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तमालिका जनदरबारात मांडली होती. याची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गंभीर दखल घेत उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड यांच्या नेतृत्वात पाच सदस्यसीय निरीक्षण पथक ...
बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे ...
आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आ ...
४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, केवळ ६६ हजार २२६ नागरिकांच ...
काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामा ...
पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्व ...