लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर एका महिन्याने विमानतळ भूसंपादन अधिकारी ठरले, जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता - Marathi News | purandar airport Finally after a month the airport land acquisition officer was appointed the district administration proposal was approved by the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर एका महिन्याने विमानतळ भूसंपादन अधिकारी ठरले, जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता

उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने राजपत्र प्रकाशित केले आहे. ...

लग्नावरुन परतताना नाकाडोंगरीजवळ भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Terrible accident near Nakadongri while returning from a wedding: Three people died, one seriously injured | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लग्नावरुन परतताना नाकाडोंगरीजवळ भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर

Bhandara : लग्नकार्य पार पाडून गावी परतत असताना रामनगरजवळ दुर्दैवी घटना ...

बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं - Marathi News | One borewell fell short, Jaldut Rajesh Kakade Beed sold his wife's jewelry to buy another and provided water to 5 villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जलदुताने पत्नीचे दागिने विकून बोअरवेल घेतला अन् ५ गावांना मोफत पाणी वाटलं

Jaldut Rajesh Kakade Beed: बीडच्या जलदुताचा निर्धार! ग्रामस्थांना पाण्यासाठी एक बोअरवेल कमी पडला, लगेच पत्नीचे दागिने विकून दूसरा घेतला ...

मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय - चंद्रकांत पाटील  - Marathi News | I am a senior minister in the state the post of Home Minister remains says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय - चंद्रकांत पाटील 

तासगावातील दुर्गामाता मंदिर शक्तिस्थळ ठरेल ...

यंदा खरिपात कपाशीची क्षेत्र वाढणार तर सोयाबीनचे पीक माघारणार - Marathi News | This year, cotton acreage will increase in Kharif season, while soybean crop will decline. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा खरिपात कपाशीची क्षेत्र वाढणार तर सोयाबीनचे पीक माघारणार

Amravati : सलग नापिकी; सरासरी उत्पन्न कमी आल्याचा बसणार फटका ...

डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती  - Marathi News | Dr. Shirsh Valsangkar case: New twist? Accused Manisha knew about the dispute in the Valsangkar family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपीला होती कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

Dr. Shirsh Valsangkar case: डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनिषा माने मुसळे हिच्या वकिलांनी वेगळाच दावा केला आहे ...

राज्यातील ८४ हजार शाळांचे जीआयएस मॅपिंग रखडले - Marathi News | GIS mapping of 84,000 schools in the state stalled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यातील ८४ हजार शाळांचे जीआयएस मॅपिंग रखडले

तांत्रिक अडचणींचा फटका : एकाच दिवशी करायचे होते जीआयएस मॅपिंग ...

नवरदेवाच्या बग्गीचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman dies on the spot after groom's buggy wheel runs over her | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवरदेवाच्या बग्गीचे चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

एक महिला जखमी : लोहारा येथील घटना ...

चार कोटी रुपयांच्या धान घोटाळा : फरार उपप्रादेशिक व्यवस्थापकास निलंबनाचा दणका - Marathi News | Paddy scam worth Rs 4 crore: Absconding sub-regional manager faces suspension | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार कोटी रुपयांच्या धान घोटाळा : फरार उपप्रादेशिक व्यवस्थापकास निलंबनाचा दणका

Gadchiroli : एम.एस. बावणे यांच्यासह १७ जणांवर गुन्हा नोंद ...