दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस् ...
शुक्रवारी केवळ कोविशिल्ड उपलब्ध झाली. परंतु, ज्या नागरिकांना लसींचा दुसरा डोज कोव्हॅक्सिन घ्यायचा आहे, त्यांना केंद्रावर लस मिळाली नव्हती. अमरावती, बडनेरा शहरात एक-दोन लसीकरण केंद्रांवरच कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ...
ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होत होती. ही समस्या गांर्भियाने घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच यासाठी १ कोटी २८ लाख ७८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन करुन देण्या ...
भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजतागायत जिल्ह्यात ८१७ कोरोना मृतांवर गत वर्षभरापासून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेकदा बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचीही जबाबद ...
कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. बाधिताच्या मृत्यूनंतर देहाची विटंबना होऊ नये, यासंदर्भातही तरतुदी करण्यात आल्या आहे ...
कोरोना उद्रेकामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या. मात्र, रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्य सुविधांची प्रचंड वेगाने निर्मिती केली जात आहे. कोविड बाधित गंभीर रूग्णांसाठी ऑक्सिजन ...
शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यास भौतिक सुविधा व आवश्यक जागा मुबलक असून, ही इमारत नगरपरिषद क्षेत्रात मोडत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे नागरी प्राथमिक आरोग्य केंद ...