लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले - Marathi News | arrest manoj Jarange Patil; Gunratna Sadavarten's allegation of car vandalism, rejected by Jarange Patil maratha reservation politics begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांचे लाड नकोत, मुसक्या आवळा; सदावर्तेंचा तोडफोडीवर आरोप, जरांगे पाटलांनी फेटाळले

मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. ...

अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार - Marathi News | An invitation came from Ayodhya ram mandir tirthkshetra trust; Pranapratistha, 4000 saints, Sarsanghachalak mohan bhagwat will also come, inauguation hands of PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार

आगामी लोकसभा निवडणुका आणि प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत आहे. ...

नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन! - Marathi News | Narendra Modi will visit Shirdi today after 5 years, shri saibaba sansthan trust shirdi temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन!

शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. ...

शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात एवढी गुप्तता कशासाठी? अजित पवारांनाही कल्पना दिली नाही, नेमके काय शिजतेय - Marathi News | Why so much secrecy in the visit of Eknath Shinde, devendra Fadnavis to Delhi? Even not given an idea to Ajit Pawar, what exactly is cooking in Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात एवढी गुप्तता कशासाठी? अजित पवारांनाही कल्पना दिली नाही, नेमके काय शिजतेय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीत गेले आहेत. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत या दोघांनी खूप वेळ चर्चाही केली, परंतू हे दोघे कुठे आहेत, कोणाला भेटले याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीय. ...

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप - Marathi News | lawyer gunaratna sadavarte car vandalized at parel maratha kranti morcha mumbai maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे.  ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भाजप श्रेष्ठींसोबत बैठक; शिंदे-फडणवीस अज्ञातस्थळी रवाना - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis meeting with bjp elites in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भाजप श्रेष्ठींसोबत बैठक; शिंदे-फडणवीस अज्ञातस्थळी रवाना

बैठक कुठे सुरू आहे याचा चार तासांनंतरही थांगपत्ता लागू शकला नव्हता. ...

मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन  - Marathi News | manoj jarange patil hunger strike again for maratha reservation deadline given to the government is over the agitation is in progress | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषणास्त्र; सरकारला दिलेली मुदत संपली, अंतरवाली सराटीत आंदोलन 

गिरीश महाजन यांनी साधला संवाद ...

राजकीय संन्यासाच्या निर्णयावरून माघार; नीलेश राणेंची फडणवीस-चव्हाणांशी चर्चा यशस्वी - Marathi News | withdrawal from the decision of political renunciation nilesh rane discussion with devendra fadnavis and ravindra chavan successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय संन्यासाच्या निर्णयावरून माघार; नीलेश राणेंची फडणवीस-चव्हाणांशी चर्चा यशस्वी

...म्हणून नीलेश राणे होते नाराज ...

बहिष्कार, गावबंदी अन् उपोषण; आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत मराठा समाज पुन्हा आक्रमक - Marathi News | boycotts village bans and hunger strikes maratha community is aggressive again in many districts for the demand of reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिष्कार, गावबंदी अन् उपोषण; आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत मराठा समाज पुन्हा आक्रमक

मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजबांधवांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. ...