लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले - Marathi News | 'Reservation will be available only when Fadnavis takes it to heart, no matter how many oaths the Chief Minister takes...'; Bhaskar Jadhav spoke directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ...

गावागावांत अयोध्येसारखे चित्र निर्माण करण्यावर RSSचा भर; गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत मंथन - Marathi News | rss emphasis on creating an ayodhya like image in villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावागावांत अयोध्येसारखे चित्र निर्माण करण्यावर RSSचा भर; गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत मंथन

२२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.   ...

गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता - Marathi News | The trio who broke into the car were felicitated; Gunratna Sadavarte's home address obtained from social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता

मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली. ...

सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण - Marathi News | Lust for power... After Modi's criticism, Ajit Pawar was challenged by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले ...

सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच...' ; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल - Marathi News | Supriya Sule's correct program will be the same...' ; Question of Gunaratna Sadavarta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच...' ; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. ...

त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका - Marathi News | what did they do for farmers it was politics that did it pm modi criticizes sharad pawar without naming him | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...

पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर - Marathi News | want to decide who the party belongs to vice president decision is not binding said rahul narvekar in mla disqualification case hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर

आमदार अपात्रतेवर जोरदार युक्तिवाद. ...

मराठवाडा, विदर्भाला ‘नमो किसान’चा फायदा; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला सर्वांत कमी लाभ - Marathi News | marathwada vidarbha benefit from namo kisan yojana and thane has the least benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, विदर्भाला ‘नमो किसान’चा फायदा; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला सर्वांत कमी लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली. ...

मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले - Marathi News | maratha reservation is now my cure said manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण हेच आता माझ्यावरील उपचार: मनोज जरांगे पाटील, वैद्यकीय पथकाला परत पाठवले

आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शासन, प्रशासन पातळीवरून कोणी संवाद साधला नसल्याचे सांगण्यात आले. ...