गेल्या काही दिवसांत पुण्यात विविध प्रकारचे गुन्हे घडल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारला सवाल केला. ...
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान नाही, ते वारंवार भूमिका बदलतात, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे. ...
त्यांच्या आवाजातील 'बहनो और भाईयो' आवाजाची साद आजही अनेक रसिक श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजते आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील. अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता. ...