अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
2014 साली कोल्हापुरातील पेठवडगाव पोलीस स्टेशनमधील कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने संशयित आरोपी राहुल गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र राहुलचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...
भारतीय जनता पार्टीशी महापालिका निवडणुकीसाठी युती करणार नाही, या उद्धव ठाकरेंच्या घोषणेमुळे शिवसेना मनसे युती होईल का यावर राज्यभरात चर्चा झडायला लागल्या आहेत ...
सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने बेटी बचाओ मोहिमेसाठी अफलातून उपक्रम शोधला असून मुलीच्या वडिलांना ३ महिने दाढी-कटिंग फ्रीमध्ये करून देण्यात येईल. ...