लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विरोधक काढणार संघर्ष यात्रा - Marathi News | Conflicts of War | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक काढणार संघर्ष यात्रा

१९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, ही विरोधी पक्षाची मागणी सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे हा प्रश्न थेट जनतेच्या दारात नेण्याचा निर्णय विरोधी पक्षाने घेतला आहे. ...

दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार - Marathi News | The guilty officers will be suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार

लातूर येथील कीर्ती अ‍ॅग्रोेटेक या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यु झाला. ...

प्रत्येक एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास मंडळ - Marathi News | Skill Development Board in each MIDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास मंडळ

राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे ...

जिल्हा रुग्णालय पोलीस बंदोबस्त - Marathi News | District Hospital Police settlement | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा रुग्णालय पोलीस बंदोबस्त

https://www.dailymotion.com/video/x844uo7 ...

तुकाराम मुंढेंची आयुक्तपदावरुन बदली - Marathi News | Tukaram Munde appointed as Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकाराम मुंढेंची आयुक्तपदावरुन बदली

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत ...

रेल्वे अधिकाऱ्यांनो सावधान, रविंद्र गायकवाड येतायत - Marathi News | Railway officers should be careful, Ravindra Gaikwad has arrived | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे अधिकाऱ्यांनो सावधान, रविंद्र गायकवाड येतायत

सर्वच विमान कंपन्यांनी रविंद्र गायकवाड यांच्यावर विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे ...

भाजपा - शिवसेनेच्या गळाभेटीला गुढीपाढव्याचा मुहूर्त - Marathi News | BJP - The muhurtha of the Shiv Sena's grasshopper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा - शिवसेनेच्या गळाभेटीला गुढीपाढव्याचा मुहूर्त

29 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे ...

देवासारख्या विनवण्या करूनही डॉक्टरांनी उपचार नाकारले - Marathi News | The doctor declined the treatment even after making such requests | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवासारख्या विनवण्या करूनही डॉक्टरांनी उपचार नाकारले

उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला. ...

उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टर होणार कामावर हजर - Marathi News | A doctor will be present at 8 am tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टर होणार कामावर हजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेण्याची तयार दर्शवली आहे ...