लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुढील 48 तासांत राज्यभर कोसळधारा; मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा.. - Marathi News | In the next 48 hours; Mumbai, the Konkan and the high alert in Marathwada. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील 48 तासांत राज्यभर कोसळधारा; मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा..

उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा ...

मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री - Marathi News | Marathi language was rich in saint tradition - Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली. ...

शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | The allegations made by Ambani on the payment of farmers' money, Raju Shetty in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप

शेतक-यांना विमा परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.  ...

महसूलमंत्र्यांनी साधला राजू शेट्टींवर निशाणा... - Marathi News |  Revenue minister targets Raju Shetty | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महसूलमंत्र्यांनी साधला राजू शेट्टींवर निशाणा...

आंदोलनाचे तंत्र देशविरोधी ...

Mumbai Rains Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Mumbai Rain live updates : Mumbai heavy rainfall in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains Live : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांत पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. ...

ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू - Marathi News | Pune : during dnyaneshwar maharaj palkhi celebration Horse dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. ...

घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद - Marathi News | Mumbai : Ghatkopar's East-West connecting bridge Closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद

घाटकोपरमधील पूर्व व पश्चिम परिसराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...

जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Mumbai : due to heavy rainfall no megablock on central railway on sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

रविवारी पहाटेपासूनच मुंबई- ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या - Marathi News | Naxalites killed one innocent in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. ...