लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी - Marathi News | Karnataka crisis : Letter to the police of rebel MLAs, said will not meet to hd kumaraswamy and dk shivkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र, सुरक्षेतेची मागणी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.  ...

किती शाळा बंद केल्या आणि का केल्या?; शिक्षण सचिवांनी मागविला अहवाल - Marathi News | How many schools have been closed and why? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किती शाळा बंद केल्या आणि का केल्या?; शिक्षण सचिवांनी मागविला अहवाल

गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत. ...

‘गोवारी’ला पहिल्यांदा मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र - Marathi News | 'Gowari' first time getting verification certificate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘गोवारी’ला पहिल्यांदा मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर या जमातीला पहिल्यांदा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावती विभागातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी हे प्रमाणपत्र मिळविले. ...

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे - Marathi News | Raising concern for Shiv Sena's vote in Lok Sabha elections from Ghansawangi worried for Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. ...

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त - Marathi News | Director of the University's Examination and Valuation Board Dr. Ashok Chavan will get job free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. ...

गृहसंस्थांच्या विकसनाचा मार्ग झाला सोपा : मार्गदर्शक सूचना जाहीर  - Marathi News | It is easy to develop the path of home-grown organizations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहसंस्थांच्या विकसनाचा मार्ग झाला सोपा : मार्गदर्शक सूचना जाहीर 

राज्यात विविध ठिकाणी ४० ते ५० वर्षे जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. ...

मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची यात्रा; 'जन आशीर्वाद' घेत महाराष्ट्र पिंजून काढणार - Marathi News | yuva sena chief aditya thackeray to start jan ashirwad yatra ahead of assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची यात्रा; 'जन आशीर्वाद' घेत महाराष्ट्र पिंजून काढणार

विधानसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरेंची महत्त्वपूर्ण यात्रा ...

तिकिटाप्रमाणे आता खाद्यपदार्थांच्या बिलाची पण होणार तपासणी - Marathi News | Now the food bill will be checked as per the ticket | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकिटाप्रमाणे आता खाद्यपदार्थांच्या बिलाची पण होणार तपासणी

मध्य रेल्वे : स्थानकावर झळकू लागले ‘नो बिल... नो पेमेंट... नो टिप...’ चे बोर्ड ...

अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता  - Marathi News | home for orphans : approval 1% parallel reservation in MHADA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता 

राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ...