तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वात ...
नगरपरिषदेत चुकीच्या कारभारासाठी स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचा आधार घेतला जातो. यापुढे अशा प्रकारच्या चुकीच्या कामांना मंजुरीचे विषय बैठकीत ठेवायचे नाही, असा ठराव समितीने घेतला. यावर सर्वच सदस्यांचे एकमत झाले. ...
दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज गुरुवारी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई राबविली. ठिकठिकाणी छापेमारी करून ३६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती वॉर्डात प्रसूत झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. ...
पाच वर्षांपासून कोळसा खाणीतून बेकायदेशीररीत्या कोळशाचे उत्खनन करून कंपन्यांना बाजारभावाने विक्री करून कोट्यवधींचा आयकर बुडविणारे तीन कोळसा व्यावसायिक आणि एका वाहतूकदारांची जवळपास १५ प्रतिष्ठाने आणि निवासस्थानावर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी एकाचवेळी ...
भाजप प्रचंड विजयानंतर आनंदोत्सवात बुडालेला नाही, तर आपल्या विजयाची मार्जिन वाढवण्याच्या कामाला लागला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आहे. त्यांच्यात धावपळ माजली आहे. कोण कुणाला राजीनामा देत आहे, हेच समजून येत नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे म ...
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची लोकसंख्या केवळ ३३ कोटी होती. संयुक्त राष्ट्र संघानुसार ५ जुलै २०१९ रोजी भारताची लोकसंख्या १३८ कोटी ८८ लाख एवढी होती. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाच्या लोकसंख्येत पूर्वीच्या तुलनेत सुमारे ४२० टक् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार यांना फसवणूक प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला. ...