रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...
येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...
बहुतांशवेळी एखादा सामान्य माणूस आपल्या अभिनव कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातो. याच घटनेची प्रचिती कारंजा घाटगे येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या जाबीर शेख नामक व्यावसायिकाने आपल्या कलाकृतीतून आणून दिली. ...
कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. ...