राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. ...
केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा क्षेत्रातील कुटुंब तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध ...
कधीकाळी ज्या नाल्यावर आपण पाण्यातील खेळ खेळलो, हसलो, बागडलो आणि शेतातील गव्हाला ओलित केले. आपल्या मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तृष्णातृप्ती केली. बालपण रम्य करणारा तो बारमाही वाहणारा कोंढा नाला परिसरातील कोळसा खदानींमुळे आज निर्जल होऊन एखाद्या ...
भारतातील गावखेडी विविध रु ढी परंपरेने नटली आहेत. आज २१ व्या शतकात विज्ञानयुगात तरु णाई नवनवीन मार्ग शोधत आहे. मनी नवा ध्यास आहे. शहरी भागात आधुनिकतेच्या नावाखाली लोकांचं जगणं आत्मकेंद्री होत आहे. ग्रामीण भागात आधुनिक सुविधांचा स्पर्श झाला असला तरी का ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करणे अन्यायकारक असताना राज्य सरकारने मागेल त्याला आरक्षण वाटणे सुरू केले. यातून खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी 'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' अभियान अंतर्गत जि ...
अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान ...
कुरमा घर. गोंड आदिवासी समाजातील महिलांसाठी म्हटलं तर विसावा, कम्फर्ट झोन आणि म्हटलं तर एक फसवा तुरु ंग. मासिक पाळीच्या दिवसात स्त्री ला स्पर्श न करणे हा टॅबू भारतासह अनेक देशात प्रचलित आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात हा प्रकार ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील १० आदिवासी नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी जात असताना त्यांना विश्रामगृहात स्थानबध्द करण्यात आले. या घटनेचे पडसाद गडचिरोलीत उमटले असू ...