गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...
सोशल मीडियावर मानव तस्करी करणारी टोळी सक्रिय आहे. ते ‘फेक आयडी’ तयार करून अल्पवयीन मुलींना हिरोईन बनविण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. शहरातील एक उच्चभ्रू कुटुंबातील अल्पवयीन विद्यार्थिनीसुद्धा या टोळीच्या जाळ्यात अडकली. ...
नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरात रस्त्याच्या शेजारी ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. परंतु येथे खाद्यपदार्थ विकताना नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याची बाब जाणवली. ...
जुना बगडगंजमधील कुख्यात अनिल धावडेच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) गुरुवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली. ...