नागपूर-पांढुर्णा महामार्गावर युवतीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:45 AM2019-07-13T11:45:46+5:302019-07-13T11:46:10+5:30

नागपूर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

The body of a young woman was found on the National highway in Nagpur | नागपूर-पांढुर्णा महामार्गावर युवतीचा मृतदेह आढळला

नागपूर-पांढुर्णा महामार्गावर युवतीचा मृतदेह आढळला

Next
ठळक मुद्देहाताचा पंजा गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. केळवद ठाण्यांतर्गत सावलीजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या गळ््यावर व डोक्यावर घाव आहेत. तसेच हाताचा पंजाही गायब आहे.
या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करून कारमध्ये आणून टाकले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

 

Web Title: The body of a young woman was found on the National highway in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून