जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर प ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असूनदेखील सत्र सुरू झाल्यावरदेखील ...
नेत्यांसोबत स्वत:चे फोटो काढून त्याचे होर्डिंग बनवायचे आणि स्वत:चा पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करायचा, असा अनेक गुन्हेगारांचा फंडा आहे. मात्र, हाच फंडा वापरून पोलिसांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांना तोंड लपविण्यासाठी बाध्य करण्याची व्यूहरचना आखली आह ...
मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. ...
लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात २५ वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणुका होणार आहेत. विद्यापीठाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वात अगोदर महाविद्यालय व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतील. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चा ...
जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात ...
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात या विभागाशी निगडीत कोणकोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी दुर्गम भा ...