लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. ...
सन २०१९-२० या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ बुधवारी (दि.२६)पासून झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबवून इयत्ता पहिलीतील जिल्हाभरातील १४ हजारांवर नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पहिल्याच दिवशी ...
आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनने खरेदी शेतकऱ्यांच्या धानाची भरडाई करून तोच धान जिल्ह्यातील रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वाटप केला जातो. मात्र अनेक ठिकाणी या तांदळात कणीचे (ब्रोकन राईस) प्रमाण सरासरीपेक्षा बरेच जास्त आढळत आहे. त्यामु ...
राज्य शासनाच्या वतीने १ जुलैपासून होणाऱ्या ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात वृक्ष दिंडी काढण्यात येत आहे. वर्धा येथून निघालेली ही वृक्ष दिंडी चंद्रपुरातून चामोर्शीमार्गे गडचिरोलीत २६ जूनला पोहोचली. या ...
शहरातील बहुचर्चीत कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणातील आरोपी शिफा ऊर्फ शबाना मोहम्मद शेख व तिचा भाचा मिसार चौधरी याला पोलिसांनी रविवारी रात्री उत्तर प्रदेशाच्या बलरामपूर जिल्ह्यातील गोकुल बुजुर्ग येथून अटक केली. मंगळवारी रात्री आरोपींना देसाईगंजात आणण्यात ...
गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून या जंगलात तसेच शेतशिवार व रस्त्याच्या आजुबाजूला जांभळाची अनेक झाडे आहेत. या झाडांचे जांभूळ आता निघत आहेत. कोरचीचे जांभूळ स्वादिष्ट असून ते विदर्भात प्रसिद्ध आहे. या जांभळाला नागपुरात मोठी मागणी असून कोरची येथून व ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात यावा. यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याला यश आले अस ...
तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेवून तालुक्यात २० हजार घरकुलाचा कोटा मंजूर करण्यात यावा. शौचालयाचे बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांची थकीत देयके त्वरीत देण्यात यावी. तसेच रोजगार सेवकांचे मागील दीड वर्षांपासून थकीत असलेले मानधन त्वरीत देण्य ...
नागपूर-सेवाग्राम दरम्यान थर्ड लाईनचे काम मंदगतीने सुरू आहे. महिनाभरापूर्वी सिंदी ते बोरखेडी-बुटीबोरी सेक्शनमध्ये रेल्वेगाडी चालविण्यात येईल, असे वाटत होते. आता गाडी सप्टेंबर महिन्यात धावण्याची शक्यता असून याच दरम्यान चौथ्या लाईनवर बुटीबोरी-बोरखेडी व ...