सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्य ...
भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उ ...
माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उ ...
नजीकच्या धामणगाव (गाठे) व दसोडा गावातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. वाघाने पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील व ...
निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी ...
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडप ...
गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प ...