प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण् ...
विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शुक्रवारी विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्याना वाहन विक्रेत्यांवर (डीलर्स) कारवाई करा, असे निर्देश आरटीओंना दिले. ...
भारत देश युवा वर्गाचा देश म्हणून ओळखल्या जात आहे. आज पर्यंत जगात ज्या ज्या ठिकाणी क्रांती झाली ती युवकांनीच घडवून आणली आहे. म्हणजेच युवा शक्ती विधायक किंवा विघातक वळण देवू शकते. यासाठी युवा पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास विधायक कार्य ह ...
कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. ...
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी वर्धेत येत असून ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला भेट देणार आहे. शिवाय ते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ...
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महानिरीक्षक टी.शेखर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले. २०१८ मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानात त्यांच्या मार्गदर्शनात अनेक यशस्वी कारवाया झाल्या होत्या. ...
विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ...
नक्षलवाद्यांसोबत लढणाऱ्या गडचिरोलीच्या पोलीस जवानांचे मनोबल वाढावे, यासाठी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी सुमारे ६ हजार ५०० राख्या पाठविल्या. गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या माता, पत्नी यांनी या र ...
राज्यातील नागरिकांच्या वातुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या एसटीने अनेक स्थित्यंतरे व संघर्ष करीत आजपर्यंतचा टप्पा गाठला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एसटीने आपुलकी निर्माण केली आहे. ...