पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर विषारी किटकांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज बिल वसुलीबाबत अतिशय दक्ष असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे वीज बिघाडातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत ...
शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांना ताडगाव पोलिसांनी आश्रय देत रात्रभर त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली. तसेच जेवन सुद्धा दिले. पोलिसांची ही माणु ...
मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही. ...
विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप् ...
कावड महोत्सव अकोला शहरापूरताच मर्यादित राहिला नसून, जिल्हाभरातून कावड या महोत्सवात सहभागी होतात. जिल्ह्यातील विविध गावातील अनेक मंडळ कावड काढून राज राजेश्वराला जलाभिषेक करतात. ...
बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
हुडकेश्वरमधील सख्ख्या भावाने त्याच्या भावाच्या भूखंडाची दुसऱ्या आरोपींना विक्री करून दिली तर, गिट्टीखदानमध्ये दोन आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यक्तीला तो विकला आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. ...
यवतमाळ तालुक्यातील कापरा, चिचघाट, हिवरी, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, घाटंजी तालुक्यातील जांब, कळंब तालुक्यातील नांझा, अंतरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्हीजवादे, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव, झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोलर ...