तब्बल सहावर्षानंतर इटियाडोह धरण शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा वाहणारा विसर्ग पर्यटकांसाठी पर्वणीच ठरु पाहात आहे. दिवसेंदिवस आठवड्याच्या शनिवार, रविवारला तर पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.या वर्षीच्या संततधार पावसाने इटियाडोह ध ...
कामठा ते आमगावकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतो. कामठा ते आमगाव मार्गे मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जडवाहन, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते. यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदारामार्फत करण्यात आली. मात्र रस्ता ब ...
मागील संततधार पावसामुळे या धर्मशाळेच्या पश्चिम भागातील भिंतीचा काही भाग नजीकच्या केशरवानी शौचालय व धर्मशाळेजवळच्या नालीत पडल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. बांधकामाचा मलबा नालीत पडल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. नगर प्रशासन व नायब तहसीलदार य ...
आठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ही समिती व या समितीचे सदस्य रुग्णालयात फेरफटका मारत नसल्याचे बोलले जाते. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात असणारी रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून किती कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हवेत, ...
शहरातील एमआयडीसी येथील बहुचर्चित झिरो डिग्री बारवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी धाड टाकली. धाडीत पहाटे ४ वाजेपर्यंत बिनधास्तपणे बार चालविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ...
अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज् ...
प्रभाग क्र.४ मधील एका सिमेंट रोडबाबत हा प्रकार घडला आहे. चौकशी केली असता सदर तक्रारीत तथ्य न आढळून आल्याचा अभिप्राय समाज कल्याण आयुक्तांनी दिला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध अविलंब कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ...
जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर ...
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित ‘शेतकऱ्यांची दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. बाजार समितीच्यावतीने विविध योजनांचा शुभारंभ तसेच शेतकरी पाल्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम आयोज ...