गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावात ...
नवीन शैक्षणिक धोरणात उपेक्षिति वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे धोरण जैसेथे लागू झाल्यास देशात मोठी विषमता निर्माण होऊ शकतो. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या समाजाला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी यामध्ये पर ...
२५ जुलैपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. २५ जुलै ते ३ सप्टेंबर या जळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
आशांना १५ हजार व गटप्रवर्तकांना २५ हजार रूपये मासीक मानधन द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता द्यावा, वयाच्या ६० वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी ...
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्या ...
शहरालगत म्हसाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. यामुळे रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यालगत भागात साचते. येथेच वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. या परिसरातील घरांना या रोह ...
गेल्या एक महिण्यांपासून या परिसरात पावसाने जोर धरला आहे. शिवाय जलाशयही पूर्ण भरला असल्याने एक-दोन दिवसाआड प्रकल्पाचे दरवाजे खुले करावे लागत आहे. एक महिण्याआधीच प्रकल्पाने पाण्याची आपली सिमा ओलांडली. नदीकाठावरील शेतात पुराचे पाणी शिरले होते. ...
वणा नदीच्या कवडघाट नदीघाटावर गौरी विसर्जन करण्यासाठीसाठी गेलेल्या महिला पैकी दोन महिला व दोन मुले वाहून गेली. यापैकी रिया रंजीत भगत हिला नदीत वाहत असताना पोलिसाने बाहेर काढले; पण तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
वनविभागाच्या या पार्कसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात चेनलिंक फेनसिंग, खडीकरणासह रस्ता बांधकाम, पाथ-वे, विहीर खोदकाम, ग्रील कंपाऊंड, पेविंग वॉक, तिकीट घर, वनचेतना केंद्र आदी कामांचा समावेश आहे. या वेगवेगळ्या कामांसाठी अपेक्षित खर्चही नि ...