राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर ...
या विकास कामांमध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्या संबंधित घडामोडीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे विकास कामे करताना बापूंच्या आठवणींना उजाळा देण्यासह ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील मेडिकल चौकातून तीन मार्ग जात असल्याने ...
विजेचे दर निम्मे झाले पाहिजेत याशिवाय बिलावरील अन्यायकारक कर, स्थिर आकार, वीज वहन कर आदी देणार नसल्याचा इशारा यावेळी आनदोलनकर्त्यांनी दिला. विजेचे दर निम्मे होत नाही, तसेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र व केंद्र सरकारशी आर्थ ...
इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य कर ...
खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन ...
गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र ...
महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. एवढ्या निधीची तरतूद महाविकास आघाडीचे सरकार नेमकी कुठून करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण राज्याचे खर्चाचे वार्षिक बजेटच ५५ हजार कोटींचे आहे. अश ...
हा लक्षांक गाठण्याकरिता येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस एक निष्ठेने काम करुन नोव्हेंबर २००९ अखेरपर्यंत शासनाने दिलेले ९१ लाख रुपयांचे लक्षांक पूर्ण करुन अधिकचे १७ लाख म्हणजे एकूण एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल गोळा करुन शासनाला मदत केल ...