मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा 3 हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे. ...
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड, गोकाक आणि अथणी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.या तिन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. कर्नाटकातील आमदारांच्या राजीनामानाट्यानंतर ५ डिसेंबर रोजी १५ विधानसभा मतदारसंघात ...
येत्या १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्ताने शहरातील रखडलेल्या व संथगतीने सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ...