आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले. ...
न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली. ...
चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले. ...
डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
सोन्याच्या बांगड्या आहेत असे सांगत दोघांनी एका व्यक्तीकडून १० हजार रुपये हडपले. स्वातंत्र्य दिनाला दुपारी १२.१५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली. ...
गडहिंग्लज येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा.विठ्ठल बन्ने (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली. ...
जनजागृतीअभावी आजही असंख्य गरजू व्यक्ती विधी सेवेचा लाभ घेत नाहीत. लाभार्थ्यांची संख्या फार कमी आहे. हे चित्र बदलायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सांगितले. ...