तेलंगणा सरकारने ९ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारंगल शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाच्या डीपीआर तयार करण्याचे कार्य महामेट्रोला देण्यात आले. ...
नागपूर शहरातील अभिन्यास नियमितीकरण करण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आल्याने नासुप्रच्या तिजोरीत जमा होणारा महसूल जवळपास बंद झाला आहे. त्यातच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एनएमआरडीए) खर्च नासुप्रला करावा लागत असल्याने नासुप्र प्रशा ...
आतापासून सहा महिन्यात म्हणजे पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत हे सरकार निश्चितपणे कोसळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. ...
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ हे निव्वळ कामगार वर्ग तयार करण्याचे षड्यंत्र आहे. समाजात दोन वर्ग तयार करून श्रमिकवर्ग निर्माण करण्याचा आणि समाजातील दरी वाढविण्याचाच हा डाव आहे. त्यामुळे त्याचा सर्व स्तरातून विरोध व्हावा, असे मत प्रा. देवीदास घोडेस् ...
विधानभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश. जिल्ह्यात लोकसभेत आणि विधानसभेत काँग्रेसचे वाढलेल्या मताधिक्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळविण्यासाठी कॉँग्रेस पक्षात चुरस निर्माण झाली आहे. ...