एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत. ...
राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. ...
भाजपने रावनाप्रमाणेच 'ईडी'चा ब्रह्मास्त्र म्हणून शरद पवारांवर वापर केला. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे त्यांनी म्हटले. ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस, शिवसेना, आणि राजू शेट्टी यांनी पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. या कारवाई विरोधात अण्णा हजारे ...
पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. ...