यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ...
लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. ...
मंदीच्या लाटेमुळे आर्थिक गर्तेत सापडल्याने बंद पडलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी खासदार व सूत गिरणीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी दिली. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाºयाच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे. ...
पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत. ...
चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते. ...
सामान्य माणसाचा अधिकार म्हणून ‘आधार कार्ड’ला ओळखले जाते. आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. मात्र अपडेट करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर अनेक केंद्रचालक आधार कार्डमधील त्रुट्या दूर करण्य ...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये, घराभोवतालच्या जागेवर, घरासमोरील पटांगणात अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या अनावश्यक झाडेझुडुपांमध्ये साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता असून एखादी दुर्घटनाही घड ...
राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. ...