जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोली अंतर्गतच्या जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले. ...
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे. ...
जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रस्तरावर ‘आदिवासी विकास दौड’ आयोजित करण्यात आली होती. यात विजेत्या ठरलेल्या ४०० स्पर्धकांची अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे पार पडली. ...
भारतीय राज्य घटनेने आदिवासी समाजाला व नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क दिले आहेत. हे अधिकार, हक्क व आरक्षण कायम राहतील. आदिवासी समाजावर कदापी अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा ...
सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पुतळी येथील शेतमजूर प्रकाश बाबुराव लांजेवार यांचे ७ आॅगस्टच्या मध्यरात्री अतिवृष्टीने राहते घर कोसळले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे. ...
मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. ...
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...
जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या ...