हवामान विभागाने विदर्भातील काही भागात १५ ते १८ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला.जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ...
सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग ...
वाढीव मुदत २० डिसेंबरला संपणार असल्याने प्रशासनातर्फेही पुढील कारवाईची रणनीती सुरू झाली आहे. मुदत संपताच नवीन पदाधिकारी निवडीसंबंधी नोटीस जारी केली जाणार आहे. ही नोटीस जारी झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनका ...
रेतीमाफियांनी उघडपणे आपला व्यवहार सुरू ठेवला आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीतून प्रवास होतो त्यांना महिन्याकाठी एका घाटावरून ३५ हजार रुपये जातात. या प्रमाणे एकट्या ग्रामीण भागात तीन घाटावरून एक लाख दहा हजार रुपये दिले जाते. अशीच चेन महसूल विभागातही माफिया ...
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारासंदर्भात ते म्हणाले, नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू असताना याच शहरात त्यांच्या वाहनावर गोळीबार होणे ही घटना धक्कादायक आहे. ...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. ...
हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...
हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली. ...