लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट - Marathi News | Documentary on Hamid Dalwai by Jyoti Subhash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लघुपटातून उलगडणार हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट

महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे. ...

घड्याळ सोडणार, कमळ धरणार; अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार - Marathi News | ncp mp udayanraje bhosale to join bjp in presence of amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घड्याळ सोडणार, कमळ धरणार; अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठा धक्का ...

Bank Union Strike: सावधान...! बँक कर्मचारी तीन दिवस संपावर; सलग पाच दिवस व्यवहार ठप्प राहणार - Marathi News | Careful ...! Bank employees will do three days strike; transaction will be stagnant for five consecutive days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bank Union Strike: सावधान...! बँक कर्मचारी तीन दिवस संपावर; सलग पाच दिवस व्यवहार ठप्प राहणार

Bank Union Strike: केंद्रातील मोदी सरकारने देशातील 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन - Marathi News | Showed the power of future MLA in Ganpati Festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जनाच्या माध्यमातून भावी आमदारांच शक्तिप्रदर्शन

गणपती बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत मतदारसंघातील महत्वाच्या मंडळांच्या ठिकाणी भावी आमदारांनी भेटी दिल्याचे पाहायला मिळाले. ...

राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार! - Marathi News | Bhaskar Jadhav resigns, will join Shiv Sena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार!

आज दुपारी भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार ...

वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता   - Marathi News | Assembly elections! Probability of code of conduct in the state from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजपा युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं गणित अद्यापही जुळालेलं दिसत नाही. ...

शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय - Marathi News | Gram Panchayat Office will get Agricultural Assistant to meet farmers in time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना वेळेत भेटण्यासाठी कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीत कार्यालय

ग्रामपंचायत इमारतीत जागा : ; महाराष्ट्रातील ११ हजार ५९९ जणांना लाभ ...

Video: काँग्रेस आमदार सुनील केदार यांची गावकऱ्यांना धमकी; भाजपाचा झेंडा लावाल तर...  - Marathi News | Video: Congress MLA Sunil Kedar threatens villagers viral video on Social Media | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: काँग्रेस आमदार सुनील केदार यांची गावकऱ्यांना धमकी; भाजपाचा झेंडा लावाल तर... 

या निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

कुंचल्यातून ज्वलंत समस्यांकडे वेधले लक्ष;  राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा - Marathi News | Attention is drawn to the burning problems; State level mural competition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंचल्यातून ज्वलंत समस्यांकडे वेधले लक्ष;  राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा

दोनशे स्पर्धकांचा सहभाग, तीन लाखांच्या बक्षिसांची लयलूट ...