सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि त्यांचा सहकारी प्रेमसिंग मीना यांनी चार दिवसांपूर्वी आपला जीव धोक्यात घालून एका सात वर्षांच्या मुलाचा जीव वाचवून मानवतेचा परिचय सर्वांना करून दिला. ...
बलात्कार आणि अपहरणाच्या प्रकरणातून जमानतीवर सुटका होताच दिवसाढवळ्या भर रस्त्यावर पीडित बालिकेला अडवून तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्टऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील पावती ऐवजी ‘थर्मल प्रिंटर’वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला. ...
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो.त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे , अ ...
राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) नागपूर विभागात राजपत्रित अधिकारी, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २६५ पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. ...
मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले. ...