पोलीस केवळ बयानांचा खेळ खेळत असल्याची ओरड आता होऊ लागली आहे. डॉ. भट्टड यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी कथितरीत्या आत्महत्या केली, त्या खोलीला दोन दारे आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तिसरे दारही उघड होऊ शकते, असे काह ...
धरणातील पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी व विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ...
चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेंतर्गत अचलपूर-परतवाडा शहराला अचलपूर नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. जुळ्या शहरात एका व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी मिळते. यासाठी अचलपूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १५ हजार २८ नळ कनेक्शन आहेत. अचलपूर शहरात साडेनऊ हजार, तर ...
शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक ...
तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील ...
या नगरपंचायतीच्या डिझाईनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था आहे. स्वागत कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ प्रसाधन गृह, शंभर खूर्चांचे भव्य सभागृह आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेता यांच् ...
विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असताना जातीजातीमध्ये भेद निर्माण केला नाही. ७५ लक्ष रुपये खर्चून संताजी जगनाडे महाराजांच्या नावाने स्मारक सभागृह स्वरूपात निर्माण करण्यात येत असून शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाने येथे सभागृहाकरिता जागेसहित ७५ लाखा ...
खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून ...